अद्यतने
एकता • प्रगती • सन्मान +91 8856969898

नेहमीचे प्रश्न

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सदस्यत्व, शुल्क, लाभ आणि नोंदणीबाबतचे सामान्य प्रश्न व उत्तरे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

01 सभासद कोण होऊ शकतो?
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, कारपेंटर व्यवसायाशी संबंधित आणि संघटनेचे नियम मान्य करणारे कोणीही सभासद होऊ शकते.
02 शुल्क किती आहे?
वार्षिक सभासद शुल्क ₹५००. सविस्तर माहितीसाठी सदस्यत्व पृष्ठ पहा.
03 अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन नोंदणी करा किंवा डाउनलोड विभागातून अर्ज फॉर्म भरून कार्यालयात सादर करा.
04 लाभ कोणते आहेत?
शासन योजना, रोजगार, प्रशिक्षण, कायदेशीर मदत, विमा, सामाजिक सुरक्षा इत्यादी. सभासद लाभ पहा.
05 प्रमाणपत्र कधी मिळेल?
अर्ज पडताळणी व शुल्क भरण्यानंतर साधारण ५ कार्यदिवसांत सभासद क्रमांक व प्रमाणपत्र जारी केले जाते.
06 ऑनलाइन नोंदणी आहे का?
होय. येथे ऑनलाइन सभासद नोंदणी करता येते.