कारपेंटर समाजाचे संघटन
राज्यातील सर्व कारपेंटर बांधवांना एकत्र आणणे.
राज्यातील सर्व कारपेंटर बांधवांना एकत्र आणणे.
सदस्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.
विविध शासन विभागांशी सातत्याने संपर्क ठेवणे.
आधुनिक मशीन, नवीन डिझाईन, इंटेरिअर, CNC, Modular Furniture इत्यादींचे प्रशिक्षण.
रोजगार मेळावे आणि Job Portal.
स्वयंरोजगारासाठी सल्ला.
अपघात विमा, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य.
नवीन पिढीला प्रशिक्षण.